Agriculture News | भारताकडून होणार गव्हाची विक्रमी निर्यात | Sakal |
रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात भारताची गहू निर्यात विक्रमी अशा १०० लाख टनांवर जाण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) वर्तवली आहे.
#AgricultureNews #Marathinews #Maharashtranews